Gandhi City Update

Friday, December 20, 2024

महाराष्ट्र  ४८ मतदारसंघ से विजयी हुये उमीदवारो की लिस्ट

महाराष्ट्र  ४८ मतदारसंघ से 
ये उमिदवार विजयी हुये

०१) दक्षिण मुंबई –
अरविंद सावंत – ठाकरे गट
०२) दक्षिण मध्य मुंबई –
अनिल देसाई – ठाकरे गट
०३) उत्तर पश्चिम मुंबई –
अमोल कीर्तीकर – ठाकरे गट
०४) बुलढाणा –
प्रतापराव जाधव – शिंदे गट
०५) ठाणे –
नरेश म्हस्के – शिंदे गट
०६) कल्याण –
श्रीकांत शिंदे – शिंदे गट
०७) नाशिक –
राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
०८) औरंगाबाद –
संदीपान घुमरे – शिंदे गट
०९) हिंगोली –
नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ –
संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले –
धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ –
श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी –
भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती –
सुप्रिया सुळे – शरद पवार गट
१५) शिरुर –
डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई –
पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई –
वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार –
गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे –
डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना –
कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर –
शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड –
वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला –
अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती –
बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर –
नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –
प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली –
डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर –
प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे –
मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर –
प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी –
बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी –
भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर –
रक्षा खडसे – भाजप
३४) बीड –
*पंकजा मुंढे– भाजप*
३५) वर्धा –
अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा –
धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा –
उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर –
निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व –
संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर –
डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग –
नारायण राणे – भाजप
४२) जळगाव –
स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली –
विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड –
सुनील तटकरे– अजित पवार गट
४५) धाराशिव –
ओमराजे निंबाळकर – ठाकरे गट
४६) परभणी –
संजय जाधव – ठाकरे गट
४७) रामटेक –
श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर –
शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

संपादक

फिरोज़ खान हबिब खान

BA in mass communication and journalism Mo. 9730614079

- Advertisment -spot_img

और भी खबर पढ़िए

error: Content is protected !!